Shekhar Gupta : शेखर गुप्त यांच्या मते, सध्या जगभरात ‘लोकवाद’ विचारसरणीचा उदय झाला आहे, जी डावा, उजवा आणि मध्यममार्गी विचारसरणींना मागे टाकत आहे. या नवीन विचारसरणीचा प्रभाव पाश्चात्य देशांच्या राजकारणात दिसत आहे.
सध्या जगात नवोदित असलेला ‘लोकवाद’ हा डाव्या, उजव्या, मध्यममार्गी अशा सर्व विचारसरणींवर मात करीत आहे. प्रत्येक देशानुसार, तेथील मतदार आणि सामाजिक परिस्थितीनुसार हा ‘लोकवाद’ वेगवेगळा असू शकतो.