cm devendra fadnavis
sakal
ग्लोबल
CM Devendra Fadnavis : राज्यात ‘लक्ष्मी’ची पावले! दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार
जागतिक अर्थकारणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या दावोस येथील आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने स्वतःचा ठसा उमटविला.
दावोस (स्वित्झर्लंड) - जागतिक अर्थकारणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या दावोस येथील आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने स्वतःचा ठसा उमटविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत महाराष्ट्रासाठी तब्बल ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची घोषणा केली.
