
एखाद्या व्यक्तीने जेवण खाणं, पाणी पिणं बंद केलं तर तो काही दिवस जिवंत राहू शकतो. पण फक्त बिअर पिऊन किती दिवस जिवंत राहू शकतो? या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता येणार नाही. पण थायलंडमधील एका व्यक्तीनं घटस्फोटानंतर जेवण खाणं, पाणी पिणं बंद केलं आणि फक्त बीअर प्यायला सुरुवात केली. मात्र महिन्याभरातच त्याचा मृत्यू झाला.