Strait of Hormuz: होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ जहाजावर भीषण हल्ला! २४ भारतीय नाविक संकटात; बचावासाठी टाहो

Hormuz Strait Vessel Attack: हॉर्मुज सामुद्रधुनीजवळ ओमानच्या तटापासून साधारण १५ सागरी मैल अंतरावर या व्यावसायिक जहाजाला लक्ष्य करण्यात आले.
Hormuz Strait Ship Attack 2026

Hormuz Strait Ship Attack 2026

esakal

Updated on

Iran-Israel War: होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ एका जहाजावर ड्रोनहल्ला झाल्याची घटना घडली आहे. या नावेत असलेल्या २४ भारतीयांचे जीव संकटात सापडले आहेत. बचावासाठी जहाजावरील लोक टाहो फोडत आहेत. 'पलाऊ' या देशाचा ध्वज या जहाजावर होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com