Maryam Nawaz : झायेद यांच्याशी हस्तांदोलन केल्याने मरियम अडचणीत!
Maryam Nawaz Handshake With Zayed Controversy : यूएईचे अध्यक्ष शेख महंमद बीन झायेद यांच्याशी हस्तांदोलन केल्यामुळे मरियम नवाज यांच्यावर पाकिस्तानात धार्मिक कट्टरपंथीयांकडून आरोप केले जात आहेत. त्यांच्यावर फतवा काढण्याची मागणी केली जात आहे.
Maryam Nawaz Handshake With Zayed Controversy sakal
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांनी यूएईचे अध्यक्ष शेख महंबद बीन झायेद यांच्याशी हस्तांदोलन केल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.