Meta Faces Legal Setback: ‘मेटा’ला पाच हजार कोटींचा दंड; सोशल मीडियाचा मुलांवरील परिणाम झाल्याचा निष्कर्ष

Court Orders Major Penalty: मेटाला सोशल मीडिया, मुलांचे मानसिक आरोग्य आणि सुरक्षेशी संबंधित प्रकरणात अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
Meta Faces Legal Setback

Meta Faces Legal Setback

esakal

Updated on

न्यू मेक्सिको: फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पालक कंपनी ‘मेटा’ला अमेरिकेत मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. न्यू मेक्सिकोतील न्यायालयाने तरुणांना सोशल मीडियामुळे झालेल्या कथित नुकसानीची भरपाई आणि उपाययोजनांसाठी कंपनीला ५६ कोटी ७० लाख डॉलर (सुमारे पाच हजार कोटी रुपये) एवढा दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com