

El Mencho Killed in Major Military Operation in Mexico
Esakal
मेक्सिकोत ड्रग लॉर्ड एल मँचो लष्करी कारवाईत ठार झाल्यानंतर हिंसाचार उसळला आहे. रविवारी लष्कराने मोठी मोहिम राबवत जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा लीडर, नेमेसियो रूबेन ओसेगुएरा सर्वंट्स, एल मँचोला ठार केलं. यामुळे मेक्सिकोतील सर्वात मोठ्या कार्टेलला धक्का बसलाय. दरम्यान, या कारवाईनंतर मेक्सिकोच्या रस्त्यावर मोठा हिंसाचार झाला.