Vladimir Putin: पुतीन यांना शांतता नकोच आहे; ‘एमआय-६’च्या प्रमुखांचा दावा; युक्रेन मजबूत स्थितीत

MI 6: ब्रिटनच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख रिचर्ड मूर म्हणाले की पुतीन युक्रेनबरोबर शांतता चर्चेसाठी प्रयत्न करत असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे युक्रेनच्या नागरिकांची सार्वभौमत्वाची भावना अधिक बळकट झाली आहे.
Vladimir Putin

Vladimir Putin

sakal

Updated on

इस्तंबूल : रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांना युक्रेनबरोबर शांतता चर्चा करण्याची इच्छा असल्याचा किंवा ते तसा प्रयत्न करत असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे ब्रिटनच्या ‘एमआय-६’ या गुप्तचर विभागाचे प्रमुख रिचर्ड मूर यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com