

Microsoft Voluntary Exit Offer To 60,000 Employees
esakal
New Delhi: जगभरात दबदबा असलेल्या मायक्रेसॉफ्टच्या बातमीने मंगळवारी सकाळी भारतातील आयटी क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली. बदलत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने मोठी कर्मचारी कपात करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केली असून, त्याचा पहिला फटका भारताबरोबर अमेरिका, ब्रिटन ऑणि कॅनडामधील मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. या चार देशांतील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने स्वेच्छानिवृत्तीची ऑफर जाहीर केली असून, त्यासाठी सुमारे ६० हजार कर्मचारी पात्र ठरू शकतात असे कंपनीने म्हटले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!