Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Majid Ibn Al-Reza Death : इस्रायली वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार इराणचे नवे संरक्षण मंत्री हल्ल्यात ठार झाले असल्याचा दावा आहे. तेहरानसह इराणच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये स्फोटांचे पडसाद उमटले आहेत. इराणने अद्याप अधिकृत पुष्टी किंवा भाष्य केलेले नाही.
Explosions reported in Tehran amid escalating Israel-Iran conflict following alleged coordinated US-Israel airstrikes targeting key Iranian military leaders.

Explosions reported in Tehran amid escalating Israel-Iran conflict following alleged coordinated US-Israel airstrikes targeting key Iranian military leaders.

esakal

Updated on

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भयंकर युद्धादरम्यान, एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. इस्रायलच्या एका वृतवाहिनीच्या वृत्तानुसार, इराणचे नवे संरक्षण मंत्री माजिद इब्न अल-रेझा एका हल्ल्यात ठार झाले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने एकाच वेळी अनेक इराणी लक्ष्यांवर मोठे हल्ले केले आहेत. तेहरान आणि इराणच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये स्फोटांचे पडसाद उमटले आहेत. पण इराणने अद्याप या हाय-प्रोफाइल मृत्यूंबद्दल अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com