Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Iran Supreme Leader : त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रमप यांनी मोजतबा कदाचित जिवंत असतील पण जखमी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी नाही.
Alleged image of Iran’s Supreme Leader Mojtaba Khamenei circulating online amid reports and speculation about his health condition following an alleged airstrike in Iran.

Alleged image of Iran’s Supreme Leader Mojtaba Khamenei circulating online amid reports and speculation about his health condition following an alleged airstrike in Iran.

esakal

Updated on

इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे. त्यांच्याबद्दल विविध दावे केले जात आहेत. त्यांचे कथित नवीन फोटो 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून फेरफार केलेली आहेत, असे आरोप समोर आले आहेत; आणि आता पाश्चात्य प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या आरोग्याविषयी अत्यंत खळबळजनक दावे केले जात आहेत. सध्या ते कोमामध्ये आहेत आणि त्यांचा एक पाय कापावा लागला असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान मोजतबा अजूनही जिवंत आहेत, परंतु त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com