
बँकॉक/न्यापीताव : म्यानमारमध्ये मागील आठवड्यात आलेल्या ७.७ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २००० वर पोचली आहे तर चार हजारांच्या आसपास लोक जखमी झाले आहेत. शिवाय अडीचशेहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती म्यानमारमधील सरकारने दिली.