

Vladimir Putin
sakal
नार्वा (एस्टोनिया) : इस्टोनिया-रशिया सीमेवरील इस्टोनियाच्या हद्दीतील शेवटचे शहर असलेल्या नार्वावर कोणत्याही क्षणी रशियाकडून आक्रमण होऊ शकते. नार्वा आणि रशियाच्या बाजूला असलेले इव्हांगोरोड ही दोन शहरे ‘मैत्री’ पुलाने जोडली गेली असली, तरी रशियाने युक्रेनच्या क्रिमिया प्रांतावर कब्जा केल्यानंतर येथील तणाव अधिक तीव्र झाला आहे.