Nepal Flood : ‘तो’ आयुष्यातील शेवटचा धावण्याचा क्षण...

नेपाळच्या महापुरातून वाचलेल्यांची अंगावर काटा आणणारी कहाणी.
Nepalese soldiers brought an infant and another child who had survived the floods, to the Trishuli camp

Nepalese soldiers brought an infant and another child who had survived the floods, to the Trishuli camp

sakal

Updated on

काठमांडू - सुरुवातीला दीपक तमांग यांना जमिनीला हादरे बसत असल्याचे वाटले. काही क्षणांतच त्यांच्या लक्षात आले की, हा भूकंप नव्हता... भोटेकोशी नदीच्या दिशेने चिखल, दगड आणि पाणी प्रचंड वेगाने येत होते. समोर टिमुरे बाजारातील घरे होती आणि मागे महापुराचा रौद्र प्रवाह...डोंगराच्या दिशेने धावणे हाच एकमेव मार्ग होता...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com