नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

Nepal Flood: नेपाळला पुन्हा पुराचा फटका बसला असून पहाटे अचानक गंडकी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
Gandaki River Flood Triggers Evacuations Across Nepal

Gandaki River Flood Triggers Evacuations Across Nepal

Esakal

Updated on: 

दीड महिन्यापूर्वी आलेल्या महापुरातून सावरण्याआधीच नेपाळमध्ये पुन्हा गंडकी नदीला अचानक पूर आला आहे. रविवारी सकाळी गंडकी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक पूल आणि घरं वाहून गेली आहेत. तर चार जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला जात आहे. नेपाळच्या लष्कराकडून बचावकार्य राबवलं जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com