Nepal Large amounts of mud have accumulated in the disaster-affected areas.
sakal
काठमांडू - नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महाप्रलयानंतर शोध आणि बचाव कार्यासाठी अनेक देशांनी मदत देऊ केली आहे; मात्र नेपाळ सरकारने बचाव कार्यासाठी मदत स्वीकारण्यास नकार दिला.