Explained: तीन वर्षांत भारताचे तीन शेजारी पेटले! काय आहे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेतील अस्थिरतेची कहाणी? भारतावर काय परिणाम?

Political Unrest in Nepal, Bangladesh, and Sri Lanka: Causes, Impact, and Lessons for India | नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेतील जनआंदोलनांनी सरकारे पाडली; आर्थिक संकट, भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीमुळे अस्थिरता वाढली.
Protesters in South Asia rallying against government policies. Youth-led movements in Nepal, Bangladesh, and Sri Lanka highlight political instability

Protesters in South Asia rallying against government policies. Youth-led movements in Nepal, Bangladesh, and Sri Lanka highlight political instability

esakal

Updated on

गेल्या तीन वर्षांत भारताच्या शेजारी श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ या देशांमध्ये मोठ्या जनआंदोलनांनी राजकीय भूकंप घडवले. या आंदोलनांनी सत्ताधारी नेत्यांना सत्तेवरून खाली खेचले आणि या देशांमधील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अस्थिरता उघड केली. श्रीलंकेत आर्थिक संकटाने, बांगलादेशात नोकरीच्या कोट्यांवरील आंदोलनाने आणि नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदीने जनक्षोभाला चिथावणी दिली. या तीन देशातील अस्थिरतेची कहाणी काय आहे हे समजून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com