Nepal Violence : नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचार; तुरुंग फोडून पळून जाणाऱ्या कैद्यांवर लष्कराकडून गोळीबार; दोन ठार, 12 जण जखमी

Nepal Prison Break Amid Gen-Z Protests : Gen-Z आंदोलन हिंसक! तुरुंग फोडून पळून जाण्याचा कैद्यांचा प्रयत्न, लष्कराची कडक कारवाई
Nepal Violence

Nepal Violence

esakal

Updated on

Nepal Violence : नेपाळमधील Gen-Z आंदोलन हिंसक (Nepal Violence) वळण घेत असून, देशातील अस्थिरता वाढत आहे. गुरुवारी सकाळी रामेछाप जिल्हा तुरुंगातून मोठ्या संख्येने कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रयत्न रोखण्यासाठी नेपाळी लष्कराने (Nepali Army) गोळीबार केला. यात दोन कैद्यांचा मृत्यू झाला असून १२ ते १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com