Nepal Protest : नेपाळमध्ये राजेशाही परत येणार? 'या' Gen-Z युवराजाच्या नावाची चर्चा; कोण आहेत हृदयेंद्र शहा?

Nepal Protest : नेपाळमध्ये Gen-Z आंदोलकांनी नी सत्ता उलथवून टाकली आहे.नेपाळच्या राजघराण्यात देखील एक Gen-Z युवराज आहे त्यांचे नाव क्राउन प्रिन्स - हृदयेंद्र शहा आहे. Gen-Z क्रांतीदरम्यान हृदयेंद्र शहा खूप चर्चेत होते.
Nepal Protest

Hridayendra Shah, the Gen-Z crown prince of Nepal, has become the face of monarchy supporters amid rising protests in Kathmandu.

esakal

Updated on

Summary

  1. नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही लागू करण्याची मागणी होत असून युवराज हृदयेंद्र शहा केंद्रस्थानी आहेत.

  2. 2008 मध्ये राजेशाही संपली असली तरी लोकांना हृदयेंद्रमध्ये नवीन आशा दिसत आहे.

  3. हृदयेंद्र परदेशात शिक्षण घेत असून, तरुण, हुशार आणि आधुनिक नेत्याच्या रूपात पाहिले जातात.

Nepal Protest Updates: नेपाळ अराजकतेतून हळू हळू सावरु लागले आहे. मात्र देशाची जबाबदारी कोण घेणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. दरम्यान, नेपाळची सूत्रे पुन्हा एकदा राजघराण्याकडे सोपवण्याची मागणी एक वर्ग करत आहे. राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान, राजा अउनुपर्चा म्हणजे 'राजा आलाच पाहिजे.' या घोषणेने जोर पकडला. नेपाळमध्ये राजेशाही परत आणावी यासाठी मार्चमध्ये एक मोठे आंदोलनही झाले आहे. नेपाळमध्ये Gen-Z आंदोलकांनी नी सत्ता उलथवून टाकली आहे.नेपाळच्या राजघराण्यात देखील एक Gen-Z युवराज आहे त्यांचे नाव क्राउन प्रिन्स - हृदयेंद्र शहा आहे. नेपाळच्या Gen-Z क्रांतीदरम्यान हृदयेंद्र शहा खूप चर्चेत होते. चला तर मग त्यांच्याविषयी जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com