
Nepal Violence: नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सान्याल यांनी सांगितले की, दक्षिण आशियातील अलीकडील विद्यार्थी नेतृत्वाखालील आंदोलन शंकास्पदरित्या चालले आहेत. सान्याल सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.