Nepal Violence: सर्वत्र केवळ अनागोंदी; अडकून पडलेल्या भारतीय पर्यटकांचा अनुभव
Indian Tourists: नेपाळमधील हिंसक आंदोलनामुळे भारतीय पर्यटक अडकून पडले आहेत. विमानसेवा बंद झाल्याने पर्यटक हॉटेल्समध्ये थांबून परिस्थिती सामान्य होण्याची प्रतिक्षा करत आहेत.
काठमांडू : ‘‘इमारतींमधून अद्यापही धुराचे लोट दिसत आहेत. संचारबंदी असतानाही अनेक युवक बिनधास्तपणे फिरत आहेत...सर्वत्र अनागोंदीचे वातावरण आहे,’’ असा अनुभव नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकांना येत आहे.