Sushila Karki: सुशीला कार्की यांचे जीवन आणि कार्य, न्यायालयीन कार्यकाळातून पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास
Nepal Prime Minister: नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांनी पंतप्रधानपदी विराजमान होत नेपाळच्या इतिहासात महत्त्वाची मील का ठरवली. न्यायाधीशपदावर असताना त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेतली होती.
सत्ताबदल झालेल्या नेपाळची धुरा, तेथील सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे आली आहे. न्यायाधीशपदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेतली होती.