
Benjamin Netanyahu
sakal
न्यूयॉर्क : गाझा पट्टीमधील कारवाईमुळे टीकेचे धनी बनलेले इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण करताना आपल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. ‘हमासविरोधातील कारवाई आम्हाला पूर्ण करावीच लागेल’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.