Nithya Raman Los Angeles Mayor Race
esakal
अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या महापौरपदासाठी २ जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भारतीय वंशाच्या नित्या रमन या प्रमुख उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. विविध सर्वेक्षणांनुसार या निवडणुकीत त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून, त्यामुळेच त्यांची तुलना न्यूयॉर्कमध्ये महापौरपद जिंकलेल्या जोहरान ममदानी यांच्याशी केली जात आहे.