नोबेल पुरस्काराची कहाणी! चुकून भावाऐवजी आल्फ्रेड नोबेलच्या निधनाची बातमी छापली अन् बदललं आयुष्य

Nobel Prize History : जगातला सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा ६ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. एक शतकापेक्षा अधिक काळापासून या पुरस्काराने प्रतिष्ठा कायम राखली आहे.
Nobel Prize History : From a Wrong Headline to a Legacy of Honor

Nobel Prize History : From a Wrong Headline to a Legacy of Honor

Esakal

Updated on

जगात सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवारपासून होणार आहे. ६ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत या पुरस्कारांची घोषणा केली जाणार आहे. तर १० डिसेंबरला या पुरस्कारांचे वितरण केले जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात जगाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव नोबेल पुरस्काराने करण्यात येतो. १९०० मध्ये सुरू कऱण्यात आलेला हा पुरस्कार आजही सर्वात प्रतिष्ठेचा मानला जातो. विज्ञान, साहित्य आणि शांतता यासाठी सर्वोत्तम योगदान देणाऱ्यांचा गौरव केला जातो. आल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची कहाणी रंजक अशी आहे. एका चुकीमुळे आल्फ्रेड नोबेल यांच्या मनात अशा पुरस्काराची कल्पना निर्माण झाली असं म्हटलं जातं. आल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यूपत्रात पुरस्कार देण्याचं कसं सुचलं याचा उल्लेख केला नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com