
Nobel Prize in Physics 2025 | Winners
sakal
Nobel Prize in Physics: नोबेल निवड समितीने काल भौतिकशास्त्रातील पुरस्कारांची घोषणा केली. 'क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग' या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन करणारे ब्रिटनमधील जॉन क्लार्क, फ्रान्समधील मिशेल एच. डेव्होरेट आणि अमेरिकेचे जॉन एम. मार्टिनिस या तीन अमेरिकी शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १९०१ पासून २०२४ पर्यंत ११८ वेळा भौतिकशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून तो एकूण २२६ भौतिक शास्त्रज्ञांना देण्यात आला आहे.