North Korea : उत्तर कोरियात आणीबाणी लागू केल्याप्रकरणी महाभियोग सुरू असलेले उत्तर कोरियाचे अध्यक्ष यून सूक येओल यांना अटक करण्यासाठी येथील तपास संस्थांनी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.
सोल : उत्तर कोरियात आणीबाणी लागू केल्याप्रकरणी महाभियोग सुरू असलेले उत्तर कोरियाचे अध्यक्ष यून सूक येओल यांना अटक करण्यासाठी येथील तपास संस्थांनी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.