
Nvidia Stock All Time High: एनव्हीडिया ही एक अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपनी आहे. जी ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स डिजाइन करण्याचे काम करते. बुधवारी एनव्हीडियाच्या शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला. या कंपनीचे शेअर्स 4 ट्क्क्यांपेक्षा जास्त वाढून 154.10 डॉलरच्या विक्रमी अंकावर पोहचले.