Operation Sindoor: भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये चिनी फायटर जेटचा वापर? चीनने दिलं उत्तर

सीएनएनशी बोलतना पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने दावा केला होता की, ७ मे रोजी रात्री भारत आणि पाकिस्तानच्या फायटर जेटचा समोरासमोर सामना झाला. दोन्ही देशांच्या १२५ फायटर जेटमध्ये झडप झाली.
Operation Sindoor: भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये चिनी फायटर जेटचा वापर? चीनने दिलं उत्तर
Updated on

Pahalgam terror attack: भारताने दहशतवादाविरोधातला लढा तीव्र केला आहे. पाकिस्तामध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. या एअर स्ट्राईकमध्ये शंभर दहशतवादी मारले गेल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. या धडक कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळं उद्ध्वस्त करण्यात आले. भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये चिनी फायटर जेटचा समावेश होता का, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर उत्तर दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com