US School Shooting: अमेरिकेत प्राथमिक शाळेत गोळीबाराचा थरार; तीन चिमुरड्यांसह चार जणांचा मृत्यू

US School Shooting 4 Dead: अमेरिकेतली ओरेगॉनमध्ये एका शाळेत माथेफिरूकडून गोळीबार; तीन विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाचा मृत्यू; हल्लेखोरही ठार
US School Shooting 4 Dead

US School Shooting 4 Dead

esakal

Updated on: 

Oregon: अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील एका प्राथमिक शाळेत माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाचा मृत्यू झाल्या. ओरेगॉन राज्यातील बेंड शहरात सिल्व्हर रेल प्राथमिक शाळेत गुरुवारी (१५ ऑक्टोबर) ही घटना घडली. या गोळीबारात तीन विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून, या घटनेत अन्य एक विद्यार्थी आणि शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा १६ वर्षीय संशयितही मृतावस्थेत आढळला. एका स्थानिक नागरिकाने त्याचा सामना करत त्याच्यावर गोळी झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com