esakal | ऑस्कर 2019 : ग्रीन बुक ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
sakal

बोलून बातमी शोधा

oscarsgetty

ऑस्कर 2019 : ग्रीन बुक ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लॉस एंजेलिस : प्रचंड लोकप्रिय आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची रंगत आता क्षणाक्षणाला वाढत आहे. या वर्षी ऑस्कर पुरस्काराचे 91वे वर्ष आहे. कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडत आहे. यंदा ऑस्करमध्ये ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरेट’ या दोन चित्रपटांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दहा नामांकने मिळाली आहेत.  

 • सर्वोत्कृष्ट (आधारित) पटकथा - ब्लॅकक्लॅन्समन
 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा - ब्लॅक पँथरला
 • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी (फिचर) - फ्रि सोलो 
 • सर्वोत्कृष्ट गाणं - शॅलो - अ स्टार इज बॉर्न
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ब्लॅक पँथर
 • सर्वोत्कृष्ट (मूळ) पटकथा - ग्रीन बुक
 • सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म - स्किन
 • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - फर्स्ट मॅन
 • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट - पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स
 • सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म - बाव
 • सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फीचर - स्पायडर मॅन-इन टू द स्पायडर व्हर्स
 • सर्वोत्कृष्ट संकलन - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट (परदेशी भाषा विभाग) - रोमा
 • सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
 • सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
 • सर्वोत्कृष्ट छायांकन - अल्फॉन्सो क्वारॉन - रोमा
 • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - हॅना बेकलर - ब्लॅक पँथर
 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा - रुथ कार्टर - ब्लॅक पँथर
 • सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - व्हाईस
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - रेजिना किंग
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - महेरशाला अली
 •  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - ऑलिव्हिया कोलमन ( द फेव्हरेट ) 
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता - रमी मलेक (बोहेमिन ऱ्हॅप्सडी )
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अल्फॉन्सो क्वारॉन (रोमा)
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट - ग्रीन बुक 
loading image