पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक, दहशतवादी तळांवर केले हल्ले; TTPचे अनेकजण ठार

Pakistan Airstrike on Afghanistan पाकिस्तानने दहशतवादी तळांना टार्गेट करत हल्ले केले असून यात तहरीक ए तालिबानच्या अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलंय. या एअरस्ट्राइकचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Pakistan Conducts Airstrike on TTP Bases in Afghanistan

Pakistan Conducts Airstrike on TTP Bases in Afghanistan

Esakal

Updated on

Pakistan Airstrike on Afghanistan अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानकडून हवाई हल्ले करण्यात आलेत. पाकिस्तानने दहशतवादी तळांना टार्गेट करत हल्ले केले असून यात तहरीक ए तालिबानच्या अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलंय. पाकिस्तानने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवर एअरस्ट्राइक केला. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com