Pakistan Army : जम्मू-काश्मीर हे आमचे मर्मस्थान; पाकिस्तानी लष्करप्रमुखांची भारताविरोधात गरळ

Asim Munir : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी जम्मू-काश्मीरला ‘मर्मस्थान’ म्हणत भारताविरोधात जहरी वक्तव्य केले. द्विराष्ट्रवाद सिद्धांत पुन्हा मांडत त्यांनी हिंदू आणि मुस्लिम संस्कृती वेगळी असल्याचेही म्हटले.
Asim Munir
Asim Munirsakal
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताच्याविरोधात गरळ ओकली आहे. हिंदू आणि इस्लाम हे दोन वेगळे धर्म आणि परंपरा असल्याचे सांगतानाच त्यांनी द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचा पुनरुच्चार केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com