सख्खे भाऊ, सख्खे व्याही! पाकच्या लष्करप्रमुखांनी लेकीचं लग्न भावाच्या मुलाशी लावून दिलं, लष्कराच्या मुख्यालयात लग्नसोहळा

Asim Munir's Daughter Wedding : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या मुलीचं लग्न सख्ख्या भावाच्या मुलासोबत झालं. या लग्नसोहळ्याला पाकिस्तानचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लष्करातील बडे अधिकारी उपस्थित होते.
Pakistan Army Chief Asim Munir Family Wedding Draws Attention

Pakistan Army Chief Asim Munir Family Wedding Draws Attention

Esakal

Updated on

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्या तिसऱ्या मुलीचं लग्न लष्कराच्या मुख्यालयात पार पडलंय. २६ डिसेंबरला हा लग्नसोहळा झाला. यावेळी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासह बडे नेते आणि उद्योगपती हजर होते. आसिम मुनीर यांची तिसरी मुलगी महनूर हिचं लग्न मुनीर यांच्या सख्ख्य़ा भावाच्या मुलाशीच झालंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com