Asim Munir Issues Threat to Reliance Refinery : पाकिस्तानवर वाकडी नजर करण्याचा विचारही करू नका, असा कडक इशारा पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांनी भारताला दिला. त्यांनी सांगितलं की, जर पाकिस्तानवर हल्ला झाला तर गुजरातच्या जामनगरमधील रिलायन्सची जगातील सर्वात मोठी रिफायनरी (Reliance Refinery) उद्ध्वस्त करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत.