
Serial Blasts Pakistan: पाकिस्तानातील अनेक शहरे स्फोटांनी हादरली आहेत. लाहोरनंतर आता कराची, गुजरांवाला, घोटकी आणि चक्रवाल येथेही ड्रोन हल्ले करण्यात आले. आता उमरकोटमध्येही स्फोट झाला आहे. ६ शहरांमध्ये १२ ठिकाणी हल्ले झाल्याचे सांगण्यात येत आहे.रावळपिंडीत लष्करी मुख्यालयात देखील मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यानंतर लाहोरमधील नौदलाच्या तळाजवळ बाॅम्बस्फोट झाला आहे.