
पाकिस्तानमध्ये एका बसवर मोठा हल्ला झाला आहे., हल्लेखोरांनी बस मधील लोकांची ओळख विचारून 9 जणांना गोळ्या घालून ठार मारले. बस हल्ल्यात मारले गेलेले सर्व प्रवासी पाकिस्तानातील पंजाबचे होते. ते क्वेट्टाहून लाहोरला जात होते, परंतु बलुचिस्तानच्या झोब भागात बंदूकधाऱ्यांनी बसवर हल्ला केला.