Pakistan Defence Minister: ''आमचे पूर्वज हिंदूच, पाकिस्तानमध्ये चुकीचा इतिहास शिकवला जातोय'' पाकच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

Khawaja Asif slams Pakistan's education system: ''पाकिस्तानातील हिंदू राजांना इतिहासातून पूर्णपणे मिटवून टाकण्यात आले आहे. केवळ हिंदू असल्याच्या कारणावरून आम्ही चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांना इतिहासाच्या पुस्तकातून हटवले.''
Pakistan Defence Minister Khawaja Asif

Pakistan Defence Minister Khawaja Asif

esakal

Updated on

Khawaja Asif Hindu Ancestors Statement: पाकिस्तानमध्ये इतिहास आणि अस्मिता यावरुन एक नवीनच वाद पेटला आहे. देशाचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानातील शिक्षण पद्धती आणि लेखनावरुन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशात चुकीचा इतिहास शिकवला जात असल्याचं ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com