Pakistan Floods: पावसाने पाकिस्तान थरथरला; मृतांची संख्या ६५० वर
Deadly Pakistan Floods: पाकिस्तानात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि महापुरामुळे तब्बल ६५७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात सर्वाधिक हानी झाली आहे.
Pakistan Floods: Death Toll Exceeds 650 as Monsoon Rains Devastate the CountrySakal
Pakistan Monsoon Crisis: पाकिस्तान काही दिवसांपासून भीषण महापूराचा सामना करत असून महापूर, भूस्खलन आणि पावसामुळे गेल्या दोन महिन्यांत ६५७ जणांचा मृत्यू झाला असून हजारांपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.