Pakistan Footballer Muhammad Riaz Sells Jalebis to Survive : पाकिस्तनच्या एका प्रसिद्ध खेळाडूवर रस्त्यावर बसून जिबेली विकण्याची वेळ आली आहे. आर्थिक अडचणींतून त्याने हा निर्णय घेतला आहे. मोहम्मद रियाज असं या खेळाडूचं नाव आहे. तो आता खैबर पख्तूनख्वा प्रांतातील त्याच्या गावात जिलेबी विकतो आहे.