

iran-pakistan
esakal
Asim Munir Row: पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या नुकत्याच पार पडलेल्या तेहरान दौऱ्यानंतरही पाकिस्तान आणि इराण यांच्यातील सीमाभागातील तणाव निवळण्याऐवजी अधिकच चिघळला आहे. दोन्ही देशांमधील व्यावसायिक कोंडी सुरू असतानाच रिमदान भागातील 'ट्रेड गेट २५०' जवळ सशस्त्र हल्लेखोरांनी अचानक भीषण हल्ला चढवला.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: