Pakistan Crisis : अमेरिका-इराण युद्धबंदीसाठी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवरच गंभीर संकट, देशात उडाली खळबळ

Energy Shortage : तेल वाहतुकीचा खर्च वाढल्याने महागाई आणखी वाढून सामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. आधीच संकटात असलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था या ऊर्जा तुटवड्यामुळे अधिक कोलमडण्याची शक्यता आहे.
Fuel tankers and empty petrol stations highlight Pakistan’s worsening oil crisis amid Hormuz Strait disruption.

Fuel tankers and empty petrol stations highlight Pakistan’s worsening oil crisis amid Hormuz Strait disruption.

esakal

Updated on

अमेरिका आणि इराण युद्धादरम्यान शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी करणाऱ्याला पाकिस्तानला आता गंभीर संकटाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानच्या ऊर्जा आणि वित्त मंत्रालयांनी संयुक्तपणे जारी केलेल्या एका निवेदनामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. देशाकडे केवळ ५ ते ७ दिवसांसाठी पुरेसा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑइलचा) साठा उपलब्ध असल्याची कबुली सरकारने दिली आहे, तसेच डिझेल आणि एलपीजीसारख्या इतर इंधनाचे साठेही काही आठवड्यांतच संपुष्टात येऊ शकतात, असेही सरकारने मान्य केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com