

Pakistan Parliament
esakal
Pakistan Parliament: पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये अचानक एक गाढव घुसल्याची घटना घडली आहे. हे गाढव शांततेत फिरत नव्हतं तर पळत सुटलं होतं. त्यामुळे काही फाईल्स अस्ताव्यस्त झाल्या, एक खासदार खुर्चीवरुन पडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियात या घटनेची चांगलीच टर उडवली.