पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात ऐतिहासिक कपात; नव्या किमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Pakistan Petrol Price Cut : काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या दरात ४२.७ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर देशभरात आंदोनलाचा भडका उडाला होता. त्यानंतर आता सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Pakistan Petrol Price Cut

Pakistan Petrol Price Cut

esakal

Updated on

पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर तब्बल ८० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिथे पेट्रोलचे दर आता ३७८ रुपये प्रति लिटर पर्यंत खाली आले आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या दरात ४२.७ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर देशभरात आंदोनलाचा भडका उडाला होता. त्यानंतर आता सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com