Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

Pakistan Peace Rally Blast: पाकिस्तानात एक मोठा स्फोट झाला. यात अनेक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करून हा स्फोट झाला.
Pakistan Peace Rally Blast

Pakistan Peace Rally Blast

ESakal

Updated on

वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात शांतता रॅलीदरम्यान पोलीस ठाण्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान १४ जण ठार झाले. तर १२ हून अधिक जण जखमी झाले. हा स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचे दिसत असले तरी, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलीस हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा दलांनी परिसर सील केला असून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com