

Pakistan Senate Panel Recommends Scrapping 25 Ministries and Removing Officials
ESakal
पाकिस्तानी सिनेटच्या एका समितीने शहबाज शरीफ यांची २५ मंत्रालये फसवी असल्याचे घोषित केले आहे. समितीने सरकारला ही मंत्रालये तात्काळ बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. समितीने आदेश दिलेल्या मंत्रालयांमध्ये रेल्वे, पेट्रोलियम, जलसंपदा, आरोग्य आणि शिक्षण यांचा समावेश आहे. सिनेट समितीने म्हटले आहे की, या मंत्रालयांमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांना तात्काळ पदावरून हटवणे आवश्यक आहे.