US Iran talks: पाकिस्तानची जागतिक नाचक्की! अमेरिका-इराण चर्चेचं हॉटेल बिलही भरता आलं नाही... मोठा शहाणपणा नडला!

Pakistan faces embarrassment after failing to clear Serena Hotel bill : इस्लामाबादमध्ये झालेल्या अमेरिका-इराण चर्चेनंतर पाकिस्तानची मोठी नाचक्की उघड; सेरेना हॉटेलचे बिल न भरल्याने आर्थिक संकट आणि प्रशासनातील कमकुवतपणा समोर
Global Embarrassment: Pakistan Fails to Pay Hotel Bill After US-Iran Talks

Global Embarrassment: Pakistan Fails to Pay Hotel Bill After US-Iran Talks

esakal

Updated on

इस्लामाबाद येथे आयोजित झालेल्या अमेरिका-इराण शांतता चर्चा पाकिस्तानसाठी मोठ्या नामुष्कीचे प्रतीक ठरली आहे. शहबाज शरीफ सरकारने जागतिक स्तरावर आपले राजकीय कौशल्य सिद्ध करण्याची संधी म्हणून ज्या कार्यक्रमाकडे पाहिले, तोच कार्यक्रम आता देशाच्या आर्थिक दुर्बलतेचा आणि प्रशासकीय अपयशाचा दाखला बनला आहे. पंचतारांकित सेरेना हॉटेलमध्ये झालेल्या या चर्चेचे बिल भरण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. इतके की, हॉटेल मालकांना स्वतःच पुढे येऊन संपूर्ण खर्च उचलावा लागला. हॉटेल आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कशी संबंधित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com