

Pakistan Military
sakal
इस्लामाबाद : तिन्ही सैन्य दलांमध्ये सुसूत्रता आणि समन्वय राखण्यासाठी पाकिस्तानने सरसेनाप्रमुख या नव्या पदाची निर्मिती करण्यासाठी घटनादुरुस्ती केली. संसदेत मांडलेल्या २७व्या घटनादुरुस्ती विधेयकात राज्यघटनेतील ‘कलम २४३’मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला असून, सशस्त्र दलांसह इतर विषयांशी संबंधित हे कलम आहे.