Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

Markets to Shut at 8 PM as Fuel Crisis Deepens Due to Iran-Israel War: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखील इस्लामाबाद येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Pakistan Lockdown News 2026

Pakistan Lockdown News 2026

esakal

Updated on: 

Iran-Israel War: युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद केल्याने दक्षिण आशियाई आणि युरोपिय देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. भारतासह, नेपाळ, बांगलादेश या देशांनी अनेक निर्बंध लागू केले आहेत. गॅस आणि पेट्रोल टंचाईमुळे पाकिस्तानचे हाल तर विचारायलाच नकोयत, असे झाले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानने स्मार्ट लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com