Pakistan: कोणालाच विश्वास बसणार नाही! फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात असं घडलं… इतिहास बदलणारा निर्णय?
Sanskrit Studies in Pakistan: A Cultural Bridge Beyond Borders : फाळणीनंतर तब्बल दशकांनंतर पाकिस्तानातील नामांकित विद्यापीठात सुरू झाला संस्कृत अभ्यासक्रम, आता गीता आणि महाभारतही शिकवण्याची तयारी
पाकिस्तानातील एका नामवंत विद्यापीठात फाळणीनंतर प्रथमच संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. याचबरोबर भविष्यात भगवद्गीता आणि महाभारत या ग्रंथांवर आधारित अभ्यासक्रमही सुरू करण्याची योजना आखली जात आहे.